तो स्वाश प्रेमाचा (Toh Swash Premacha)

By: Audio Pitara by Channel176 Productions
  • Summary

  • प्रेम हे जीवनाच्या सर्व प्रामाणिक आणि सुंदर अनुभवांचा स्रोत आहे, जो आपल्या आयुष्यात अर्थ आणि आनंद घेतल्याने आपल्याला पूर्ण करणारी असे वाटते. प्रेमाचा श्वास म्हणजे जीवनात जगायचा श्वास. तर अश्याच सुंदर प्रेमाच्या कथा जे तुम्हाला जोडून घेतील आणि तुम्ही तुमच्या जवळपास ह्या कथा संबंधित करून घेतील. तर ऐका आमचा नवीन फ्री मराठी पॉडकास्ट "तो स्वाश प्रेमाचा" फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर नक्की शेर करा आणि कंमेंट्स मध्ये आपल्या लव्हस्टोरी मधलं एक विशेष क्षण शेर करा आणि अशेच ऐकत राहा ऑडिओ पिटारा.
    Copyright 2023 Audio Pitara by Channel176 Productions
    Show more Show less
activate_primeday_promo_in_buybox_DT
Episodes
  • EP 10: हम हैं राही प्यार के
    Aug 18 2023
    मित्रानो प्रेम आणि निसर्गचं नातं तर कायमचं आहे, हो कि नाय? आपण आपल्या प्रियकेल ज्या नजराणे पाहतो तसाच आपण निसर्गला हि पाहतो. तर अशीच एक गोष्ट आहे या निसर्गच्या दृश्य मधली जिकडे दोन अनोळखी व्यक्ती ट्रॅकिंग करताना प्रेमात पडतात. तर नेमकी कसा असेल ह्या दोगांचा प्रवास? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा "तो श्वास प्रेमाचा" आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.
    Show more Show less
    8 mins
  • EP 09: माणसीचं चित्रकार
    Aug 18 2023
    मित्रानो प्रेम हे रंगाने नाही तर हृदयाने करतात हे एक खरं प्रेमीचं समजू शकतो, तर अशीच एक गोष्ट आहे एका गावतळी मुलीची जिच्या रंगामुळे तिला इतर लोकं टोमणा मारून तिचा स्वतःवर आत्माविश्वास राहत नाही आणि तिच्या आयुष्यात एक व्यक्ती येऊन तिला स्वतःवर प्रेम करायला शिकवतो आणि तिच्याशी प्रेम करतो. तर नेमकी कोणत्या प्रकाराने तिच्या आयुष्यात आनंद येतो? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा "तो श्वास प्रेमाचा" आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर. हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा "तो श्वास प्रेमाचा" आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.
    Show more Show less
    8 mins
  • EP 08: द बेस्ट स्टोरी ऐवर
    Aug 18 2023
    मित्रानो जेव्हा आपण जबाबदाऱ्या सांभाळत असतो तेव्हा कुठे ना कुठे आपण प्रेम हि गोष्ट विसरून जातो, म्हणायला गेला तर जसा आपण घर चालवण्यासाठी नौकरीला जातो किंवा आपल्या घरच्या गरजेसाठी आपल्या इच्छेला मारतो. तर अशीच एक गोष्ट आहे या एपिसोड मध्ये एका जबाबदार पुरुषाची आणि एका संवसार चाळवण्या महिलाची कशे ते वेळ कडून आपल्या प्रेमाचा श्वास घेतात. तर नेमकी कसा वेळ कडून आपण प्रेमाला पण वेळ देयायलाच पाहिजे? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा "तो श्वास प्रेमाचा" आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.
    Show more Show less
    8 mins

What listeners say about तो स्वाश प्रेमाचा (Toh Swash Premacha)

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.