• EP 08: द बेस्ट स्टोरी ऐवर

  • Aug 18 2023
  • Length: 8 mins
  • Podcast

EP 08: द बेस्ट स्टोरी ऐवर

  • Summary

  • मित्रानो जेव्हा आपण जबाबदाऱ्या सांभाळत असतो तेव्हा कुठे ना कुठे आपण प्रेम हि गोष्ट विसरून जातो, म्हणायला गेला तर जसा आपण घर चालवण्यासाठी नौकरीला जातो किंवा आपल्या घरच्या गरजेसाठी आपल्या इच्छेला मारतो. तर अशीच एक गोष्ट आहे या एपिसोड मध्ये एका जबाबदार पुरुषाची आणि एका संवसार चाळवण्या महिलाची कशे ते वेळ कडून आपल्या प्रेमाचा श्वास घेतात. तर नेमकी कसा वेळ कडून आपण प्रेमाला पण वेळ देयायलाच पाहिजे? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा "तो श्वास प्रेमाचा" आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.
    Show more Show less
activate_primeday_promo_in_buybox_DT

What listeners say about EP 08: द बेस्ट स्टोरी ऐवर

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.