• Nava Vyapar with Shardul Ft. Ravindra Prabhudesai & Parikshit Prabhudesai | EP 15 | Marathi Podcast
    May 10 2024

    पितांबरी 300 कोटींची company कशी झाली? पितांबरी product च inspiration कुठून मिळालं? एकत्र कुटुंबाने business करताना काय काळजी घ्यावी? Sales साठी onground काम करणं किती गरजेचं आहे? Competition पुढे कसं टिकून राहायचं? या सगळ्यावर आपण पितांबरी चे MD रवींद्र प्रभुदेसाई आणि Vice Chairman परीक्षित प्रभुदेसाई यांच्यासोबत चर्चा केली आहे.

    पितांबरी च्या website ला नक्की भेट द्या www.pitambari.com

    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
    Amuktamuk.swiftindi.com

    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

    Credits:
    Guest: Ravindra Prabhudesai (MD Pitambari Innovative Products) Parikshit Prabhudesai (Vice Chairman Products)
    Host: Shardul Kadam.
    Creative Producer: Omkar Jadhav.
    Editor: Rohit Landge.
    Intern: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savani Vaze.

    Connect with us:
    Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
    Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
    Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
    Spotify: Nava Vyapar
    #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

    Show more Show less
    1 hr and 20 mins
  • Business कोणी करू नये? | Nava Vyapar Ft @Sagarbabar_ |Marathi Podcast #AmukTamuk #marathibusinessman
    May 2 2024

    मराठी माणसाला business करणं कठीण का आहे? Business करण्या आधी कोणत्या गोष्टींचं planning करायला हवं? कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही म्हणून business करावा का? आपला niche कसा शोधायचा? Failure कसं deal करायचं? Ego बद्दल काय mindset असावा? या सगळ्यावर आपण सागर बाबर (Founder and director of Comsense Technologies) यांच्याशी चर्चा केली आहे.

    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

    Credits:
    Guest: Sagar Babar(Founder and director of Comsense Technologies)
    Host: Shardul Kadam.
    Creative Producer: Omkar Jadhav.
    Editor: Sangramsingh Kadam.
    Edit Assistant: Mohit Ubhe, Shrutika Mulay.
    Intern: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savani Vaze.

    Connect with us:
    Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
    Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
    Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
    Spotify: Nava Vyapar
    #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

    Show more Show less
    53 mins
  • शार्क टॅंक गाजवणारा आधुनिक शेतकरी | Sudhir & Priya Devkar|#SharkTankIndia| NavaVyapar with Shardul
    Mar 29 2024

    नवीन उद्योगधंदा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? आपला business investors ना pitch कसा करायचा?Shark tank मध्ये कसं approach व्हायचं? आपला शेतकरी तोट्यात का आहे? ह्या सगळ्यावर आपण सुधीर देवकर (Kryzen biotech, Founder) आणि प्रिया देवकर (Kryzen biotech, Co-founder) यांच्याशी चर्चा केली आहे!

    Credits:
    Guest: Sudhir Devkar(Kryzen Biotech, Founder), Priya Devkar(Kryzen biotech, Co-founder)
    Host: Shardul Kadam.
    Creative Producer: Omkar Jadhav.
    Editor: Shrutika Mulay.
    Edit Assistant: Mohit Ubhe.
    Intern: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savani Vaze.

    Connect with us:
    Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
    Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
    Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
    Spotify: Nava Vyapar
    #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

    Show more Show less
    1 hr
  • Nava Vyapar with Shardul Ft. Prashant Damle | EP 12 | Marathi Podcast #AmukTamuk #MarathiNatak
    Mar 9 2024

    मराठी नाटकाचे आणि तिकिटाचे प्रयोग कायम वाढवणारे अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांच्याशी आपण नाटक आणि व्यवसाय ह्या विषयावर चर्चा केली आहे. कलेचा धंदा करू नये असं बऱ्याचदा ऐकण्यात येत पण कलेचा खरंच व्यवसाय होऊ शकतो का? कला product म्हणून मांडता येते का? नाटकाच्या निर्मितीची गणितं कशी बसवायची आणि त्याच बरोबर कला कशी जपायची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली आहेत.

    पूर्ण एपिसोड नक्की बघा आणि मराठी नाटक, सिनेमा, मैफिली अशा सर्व मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या तिकिटासाठी हक्काचं मराठी ॲप: ticketalay नक्की download करा!

    ॲप डाउनलोड साठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा:

    Android Users : play.google.com/store/apps/details?id=com.ticketalay.app

    IOS Users : https://apps.apple.com/in/app/ticketalay/id6477772996

    Show more Show less
    46 mins
  • Nava Vyapar with Shardul Ft. Nilesh Gadgill | EP 11 | Marathi Podcast #EasyDry #AmukTamuk
    Jan 20 2024

    रोजच्या वापरातल्या वस्तूंचा Brand build करताना काय काय challenges असतात?
    तरुण उद्योजकांना कुठल्या अडचणीं येऊ शकतात?
    Industry किती मोठी होणारे? Product चालणार आहे की नाही ?
    Product copy होण्याची भीती सगळ्याच उद्योजकांना असते का?
    Business करताना कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत ?
    अश्या सगळ्या प्रश्नांवर आपण निलेश गाडगीळ (Founder, Easydry Systems Pvt. Ltd.) ह्यांच्याशी चर्चा केली आहे.

    Easydry बद्दल च्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    Website: https://www.easydrysystems.com/

    Credits:
    Guest: Nilesh Gadgil (Founder, Easydry Systems Pvt. Ltd.)
    Host: Shardul Kadam.
    Creative Producer: Omkar Jadhav.
    Editor: Shrutika Mulay.
    Edit Assistant: Mohit Ubhe.
    Edit Supervisor: Tanwee Paranjpe.
    Intern: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.

    Connect with us:
    Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
    Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
    Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
    Spotify: Nava Vyapar
    #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapa

    Show more Show less
    58 mins
  • Nava Vyapar with Shardul Ft. Aditya Modak | EP 10 | Marathi Podcast #PNGJewellers #AmukTamuk
    Dec 23 2023

    P.N. Gadgil & Sons मध्ये employee ते गार्गी fashion jewellery चा co-founder हा प्रवास कसा होता?
    P.N. Gadgil & Sons च्या management ना गार्गी सारखा fashion brand launch करायला कसं पटवता आलं?
    Competitive market मध्ये गार्गी सारखा brand कसा stand out होतो?
    तुम्हाला उद्योजक व्हायला प्रत्येक वेळी नोकरी सोडायला लागते का?
    Market Reasearch कसा गरजेचा आहे? जाणून घ्या आदित्य मोडक ह्यांच्याकडून.

    Credits:
    Guest: Aditya Modak (Cofounder, Gargi by P. N. Gadgil & Sons, CFO & CMO P. N. Gadgil & Sons)
    Host: Shardul Kadam.

    Creative Producer: Omkar Jadhav.
    Editor: Tanwee Paranjpe.
    Edit Assistant: Shrutika Mulay, Mohit Ubhe.
    Intern: Sohan Mane, Mandar Alone.
    Social Media Intern: Sonali Gokhale.

    Connect with us:
    Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
    Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
    Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
    Spotify: https://open.spotify.com/episode/6ui5f0z8WmCVm87KGn5A4H?si=6c44fa3029a244fb
    #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

    Show more Show less
    56 mins
  • Nava Vyapar with Shardul Ft. Shakti Salgaonkar | EP 9 | Marathi Podcast #businesspodcast #AmukTamuk
    Nov 21 2023

    कालनिर्णय ची सुरुवात कशी झाली? कालनिर्णय आजच्या काळात पण relevant का आहे? महिला उद्योजिका म्हणून सतत आपली position establish करायचं pressure असतं का? एकूणच नवीन उद्योजकांनी व्यवसाय करताय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
    अशा अनेक पैलूंवर आम्ही गप्पा मारल्यात कालनिर्णयच्या कार्यकारी संचालक शक्ती साळगावकर येझदानी ह्यांच्यासोबत

    Credits:
    Guest: Shakti Salgaonkar Yezdani (Executive Director, Kalnirnay)
    Host: Shardul Kadam

    Creative Producer: Omkar Jadhav
    Editor: Tanwee Paranjpe
    Edit Assistant: Shrutika Mulay, Mohit Ubhe
    Intern: Sohan Mane

    Connect with us:
    Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
    Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
    Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
    Spotify: NavaVyapar
    #AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar

    Show more Show less
    54 mins
  • Nava Vyapar with Shardul Ft. Dr. Vikram Kamat | EP 7 | Marathi Podcast #businesspodcast #AmukTamuk
    Nov 14 2023

    विठ्ठल कामत यांचा औद्योगिक वारसा डॉ. विक्रम कामत कसे चालवत आहेत?
    हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?
    franchise व्यवसायात उद्योजकांची फसवणूक होते का?
    या आणि अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत VITS ग्रुप चे संचालक डॉ. विक्रम कामत यांच्यासोबत.

    Credits:
    Host: Shardul Kadam
    Guest: Dr. Vikram Kamat, Founder and Chairman, The VITS Kamat Group
    Creative Producer: Omkar Jadhav
    Editor: Tanwee Paranjpe
    Asst. Editor: Mohit Ubhe, Shrutika Mulay
    Intern: Sohan Mane

    Connect with us:
    Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
    Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
    Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
    Spotify: Nava Vyapar
    #AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar

    Chapters | Nava Vyapar
    00:00 - Introduction
    02:18 - How to carry on a family business legacy
    03:11 - What not to do in a business
    05:12 - Major challenges in hospitality industry
    06:56 - Brand identity
    08:48 - USP of a brand
    10:57 - Challenges in franchise model of business
    19:36 - Structure of business and debt
    23:39 - Importance of support in business
    28:56 - How to analyze your customer
    32:01 - Fear of failure
    33:21 - Importance of team formation in business
    36:39 - What not to do while working with people
    39:14 - What not to fear
    40:43 - Passion and profits

    Show more Show less
    43 mins