Sports कट्टा  By  cover art

Sports कट्टा

By: Ideabrew Studios
  • Summary

  • 'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

    2024 Ideabrew Studios
    Show more Show less
activate_primeday_promo_in_buybox_DT
Episodes
  • From 1988 Seoul to 2024 Paris Olympics: India's Table tennis journey ft Kamlesh Mehta
    Jul 27 2024

    Table tennis made its Olympic debut at the 1988 Seoul Games. Kamlesh Mehta, Sujay Ghorpade and Niyati Roy represented India in TT in Seoul. In the 1992 Barcelona Olympics, Kamlesh scripted a famous win over China’s Lu Lin. He then went to the 2004 Olympics in Athens as a coach of the team and in 2024, he is the General Secretary of the Table Tennis Federation of India (TTFI). In a free-wheeling chat with Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu, Kamlesh shares the memories of the 1988 Olympics, the evolution of the sport and secret behind Sharath Kamal’s incredible success and why he deserves to be India’s flag bearer at the 2024 Games…

    १९८८ सोल ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा टेबल टेनिसचा समावेश करण्यात आला. त्या पहिल्यावहिल्या ऑलिंपिक संघाचे सदस्य होते कमलेश मेहता, सुजय घोरपडे आणि नियती रॉय. १९९२ साली बार्सिलोना ऑलिंपिकमध्ये मेहतांनी चीनच्या लू लिनला हरवून त्याकाळी टेबल टेनिस जगतातला सनसनाटी निकाल नोंदवला होता. २००४ मध्ये ते प्रशिक्षक म्हणून ऑलिंपिकला गेले होते आणि आता २०२४ मध्ये ते भारतीय टेबल टेनिस संघाचे सचिव आहेत. १९८८, १९९२ ऑलिंपिकच्या त्यांच्या खेळाडू म्हणून काय आठवणी आहेत? आज २०२४ पॅरिस ऑलिंपिकमध्ये शरथ कमल भारताचा ध्वजधारक आहे. हा मान पहिल्यांदाच कुठल्यातरी टेबल टेनिसपटूला मिळतो आहे आणि त्यामागे शरथचे किती कष्ट आहेत? १९८८ मधलं टेबल टेनिस आणि २०२४ मधलं टेबल टेनिस ह्यात काय फरक आहे? ऑलिंपिकच्या अश्या आठवणींवर कमलेश मेहतांनी कट्ट्यावर गप्पा मारल्या आहेत द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर बरोबर..

    Show more Show less
    42 mins
  • Can India better seventh heaven in Paris?
    Jul 24 2024

    India's Olympic contingent took a giant leap in Tokyo, returning home with a record tally of seven medals, including Neeraj Chopra's gold medal. Come 2024 and the Indian sporting arena is eyeing its first-ever double-digit medal haul. Can the hope turn into reality? Who are India's favourite medal contenders and what should we realistically expect in Paris? Independent journalists Abhijit Deshmukh and Abhijeet Kulkarni join The Hindu’s deputy editor Amol Karhadkar for a special Weekly Katta that details India’s chances in Paris
    भारताच्या ऑलिंपिक चमूने टोकियोमध्ये मोठी झेप घेतली आणि नीरज चोप्राच्या सुवर्णपदकासह सात पदकांची कमाई करून मायदेशी परतले. २०२४ ला भारतीय क्रीडाक्षेत्राचे लक्ष्य १० तरी पदके मिळवण्याचे आहे. हि आशा वास्तवात बदलू शकते? भारताचे प्रमुख दावेदार कोण आहेत आणि पॅरिसमध्ये आपण वास्तविकपणे काय अपेक्षा करावी? 'वीकली कट्टा' मध्ये मुक्त पत्रकार अभिजित देशमुख आणि अभिजीत कुलकर्णी व 'द हिंदू' चे डेप्युटी एडिटर अमोल पॅरिसमधील भारताच्या भवितव्याबद्दल सविस्तर चर्चा करत आहेत

    Show more Show less
    1 hr
  • Why is Ramakant Achrekar sir a Guru, not just a coach? Ask Amol Muzumdar
    Jul 24 2024

    He will always be remembered as 'Sachin Tendulkar's coach' but to countless cricketers in Mumbai, Ramakant Achrekar was a guiding light - a Guru in its truest sense. It reflects in the fact that Achrekar - honoured with the Dronacharya Award - produced a dozen Test cricketers and dozens of first-class cricketers. Amol Muzumdar - one of his most prominent disciples - celebrates Guru Pournima by sharing memories of his beloved Guru
    'सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक' म्हणून ते कायम स्मरणात राहतील, परंतु मुंबईतील असंख्य क्रिकेटपटूंसाठी रमाकांत आचरेकर हे एक फक्त क्रिकेट मार्गदर्शकच नव्हे तर खऱ्या अर्थाने गुरु होते. द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित आचरेकर सरांनी डझनभर कसोटी क्रिकेटपटू आणि काही डझन प्रथम श्रेणी क्रिकेटपटू निर्माण केले, या वस्तुस्थितीतून ते प्रतिबिंबित होते. अमोल मुझुमदार - त्यांच्या सर्वात लाडक्या शिष्यांपैकी एक - गुरुपौर्णिमा साजरी करत आहेत आपल्या प्रिय गुरूंच्या आठवणी सांगून

    Show more Show less
    31 mins

What listeners say about Sports कट्टा

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.