• नोकरी मध्ये टिकून कसं रहायचं? | Vinod Bidwaik | TATS EP 69 । Marathi Podcast #AmukTamuk #Upskilling

  • Aug 7 2024
  • Duración: 1 h y 11 m
  • Podcast

नोकरी मध्ये टिकून कसं रहायचं? | Vinod Bidwaik | TATS EP 69 । Marathi Podcast #AmukTamuk #Upskilling

  • Resumen

  • आजच्या career oriented जगात upskilling कसं केलं पाहिजे? Corporate मध्ये येताना कुठले skills असणं महत्वाचं आहे? Personal branding करणं गरजेचं आहे का? Job Interview मध्ये कश्या पद्धतीने approach करायचं? Networking किती महत्वाचं आहे? Job market मधले current trends काय आहेत? या सगळ्यावर आपण विनोद बिडवाईक (People & Culture Director, Sakal Media Group) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In today's career-oriented world, how should one approach upskilling? What skills are crucial when entering the corporate sector? Is personal branding necessary? How should one approach a job interview? How important is networking? What are the current trends in the job market? We discuss all these topics and more with Vinod Bidwaik, People & Culture Director at Sakal Media Group. Tune in to gain valuable insights and strategies to navigate and excel in your career journey. विनोद बिडवाईक यांचं पुस्तक घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा! 1.Re-skilling : Kamateel Pragatisathi, Swatahachya Anandasathi Sakal: https://sakalpublications.com/index.php?id_product=1286&controller=product&search_query=Corporate+to+college&results=12 Amazon: https://amzn.in/d/hZm8VJX 2. College to Corporate via Interview Sakal: https://sakalpublications.com/index.php?id_product=1286&controller=product&search_query=Corporate+to+college&results=12 Amazon: https://amzn.in/d/89FpKQy आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Vinod Bidwaik (People & Culture Director, Sakal Media Group) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts #AmukTamuk #MarathiPodcasts
    Más Menos

Lo que los oyentes dicen sobre नोकरी मध्ये टिकून कसं रहायचं? | Vinod Bidwaik | TATS EP 69 । Marathi Podcast #AmukTamuk #Upskilling

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.