Episodios

  • 58. How to Choose Correct Investment Option? | Marathi Podcast
    Aug 13 2024
    दरमहा काही पैसे गुंतवायचेत पण इनव्हेस्टमेंट स्किम्स इतक्या आहेत की नेमकी कुठे गुंतवणूक करावी हेच कळत नाही, अशी अनेक गुंतवणुकदारांची स्थिती असते. त्यामुळेच आपली गरज-उद्दिष्टे ओळखत शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म गुंतवणूक कशी करायची याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #investment #education #mutualfunds
    Más Menos
    37 m
  • 57. How Millennials Taking Investment Decisions | Marathi Podcast
    Aug 6 2024
    सध्या मिलेनियल्स जग चालवताहेत असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. मिलेनियल्स म्हणजे १९८१ ते १९९६ दरम्यान जन्माला आलेली पिढी. आज ही पिढी आयुष्यात, करिअरमध्ये सेटल झालेली आहे. त्यामुळे सर्वाधिक क्रयशक्ती असलेली ही पिढी गुंतवणुकीकडे, म्युच्युअल फंड्सकडे कसे बघते हे बघणं महत्त्वाचं ठरतं. तुम्हीही मिलेनियल्स जनरेशनचे असाल किंवा तुमची मुलं या पिढीतली असतील तर हा पॉडकास्ट नक्की ऐका. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #millennials #investmentdecisions #marathipodcast
    Más Menos
    19 m
  • 56. HNIs and Mutual Fund Returns
    Jul 30 2024
    एचएनआय अर्थात् हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच श्रीमंतांनी गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांकडे कसे बघावे, कोणते फंड निवडावे, गुंतवणूक करताना कोणते निकष तपासून पहावे, या सगळ्याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #HNIs #mutualfunds #investment
    Más Menos
    21 m
  • 55. Risk in Mutual Fund Investment | Marathi Podcast
    Jul 23 2024
    म्युच्युअल फंड निवडताना रिस्क कपॅसिटी कशी तपासायची? Mutual Fund investment is subject to market risk…हे वाक्य आपल्या चांगलंच परिचयाचं आहे. तर ही मार्केट रिस्क काय असते याइतकंच आपली स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता नेमकी कितीय हे तपासणंही आवश्यक ठरतं. याविषयी सखोल माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
    Más Menos
    31 m
  • 54. How to Choose a Mutual Fund Company?
    Jul 16 2024
    We discussed why it's important to check the background and overall experience of the Asset Under Management (AUM) before choosing a particular mutual fund policy. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना केवळ कोणत्या प्रकारच्या फंडात गुंतवणूक करायची हे ठरवणं महत्त्वाचं नसून, आपण जो कोणता फंड निवडतोय तो कोणत्या कंपनीचा आहे हे जाणून घेणं आवश्यक ठरतं. कारण त्या कंपनीच्या आजवरच्या अनुभवावर फंडाची भविष्यातली कामगिरी निर्णायक ठरणार असते. त्यामुळेच म्युच्युअल फंड कंपनीची निवड नेमकी कशी करायची याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
    Más Menos
    30 m
  • 53. How to Choose a Right Mutual Fund Distributor?
    Jul 9 2024
    What an investor should look at while choosing a Mutual Fund distributor, why it is important and how to build a long-term portfolio with the help of a seasoned distributor - listen to this episode to get answers of all these questions. म्युच्युअल फंडात गुंतवणूकीस सुरूवात करताना योग्य डिस्ट्रिब्युटरची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये शेकडो म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्स असताना योग्य डिस्ट्रिब्युटर नक्की कोण हे कसं ठरवायचं, ग्राहक म्हणून कोणत्या गोष्टी तपासून पाहायच्या, याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
    Más Menos
    34 m
  • 52. How to Take Investment Decisions based on Govt. Policies?
    Jul 2 2024
    गुंतवणुकीचा विचार करताना बऱ्याचदा गुंतवणुकदार हा स्वतःचं वय, उत्पन्न, त्याच्या दृष्टीनं गुंतवणुकीच्या सुरक्षित संधी आणि परतावा यांचाच विचार करत असतो. पण वेगवेगळ्या सरकारी धोरणांचा विचार करत गुंतवणुकीचा आराखडा आखला तर संभाव्य संधी आणि धोकेही वेळीच लक्षात येऊ शकतात का, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
    Más Menos
    35 m
  • 51. Should you Invest in Infrastructure Funds?
    Jun 25 2024
    कोणत्याही कामासाठी, सहलीसाठी म्हणून शहराबाहेर पडलं की रस्त्यांची, उड्डाणपुलांची, महामार्गांची, धरणांची अशी पायाभूत सुविधांची अखंड कामं सुरू असलेली दिसून येतात. या एवढ्या सगळ्या कामांना पैशांचा ओघ कसा सुरू असतो असा प्रश्न तुम्हालाही पडतो? सरकारला या महत्वाच्या प्रोजेक्ट्सना निधी पुरवण्यात इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड्सचा महत्त्वाचा वाटा असतो. थोडक्यात या फंडांमध्ये गुंतवणूक करत उत्तम परताव्यासोबत देशाच्या विकासातही आपण सहभागी होऊ शकतो. त्यामुळेच इन्फ्रा सेक्टोरियल फंड्सविषयी अगदी डिटेलमध्ये जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
    Más Menos
    19 m