Episodios

  • मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य ते सात वर्षांनंतर परतणार 'हॉकी इंडिया लीग'
    Oct 5 2024
    १) नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; २) मराठा समाजाला कसं मिळणार आरक्षण? शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला ३) मध्य रेल्वे मार्गावर उद्या प्रवाशांची कसरत; ठाणे-कल्याण स्थानकादरम्‍यान मेगाब्लॉक ४) अहमदनगरऐवजी अहिल्यानगर, प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी ५) समुद्रातील प्लॅस्टिकचा माणसांनाही धोका! न्यायालयाकडून गंभीर दखल ६) हॉकी इंडिया लीगचे सात वर्षांनंतर पुनरागमन ७) कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला दोन आठवड्यांत प्रमाणपत्र स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
    Más Menos
    9 m
  • मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ते बिग बॉसच्या घरात दिसणार गुणरत्न सदावर्ते
    Oct 4 2024
    १) अखेर मराठीला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा; निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय २) प्रतिज्ञापत्रासाठी आता 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर; राज्य सरकारनं वाढवलं मुद्रांक शुल्क ३) जम्मू-काश्‍मीरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच झाली निवडणूक ४) 56 वर्षांनंतर मिळाला जवानाचा मृतदेह! 1968 मध्ये कोसळलं होतं हवाई दलाचं विमान ५) अकरावीच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची संधी ६) अविनाश साबळेसह 47 खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार घोषित ७) बिग बॉसच्या घरामध्ये दिसणार गुणरत्न सदावर्ते; 'अशी' होणार ग्रँड एन्ट्री स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर
    Más Menos
    10 m
  • सिडकोची घरं विकताना NOCची गरज नाही ते विनेश फोगाटनं PM मोदींसोबत बोलण्यास दिला नकार
    Oct 3 2024

    १) आता १०० पटसंख्या असलेल्या शाळांनाही मिळणार मुख्याध्यापकपद
    २) सिडकोची घरं विकताना आता NOC ची गरज नाही; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाला निर्णय
    ३) व्याजदर ठरविताना अन्न चलनवाढ वगळू नका; रघुराम राजन यांचं रिझर्व्ह बँकेला आवाहन
    ४) राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार का? महायुतीत नेमकं काय सुरुए?
    ५) पोलिटिकल रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या राजकीय पक्षाची घोषणा
    ६) विनेश फोगाटचा PM मोदींशी फोनवर बोलण्यास नकार; कारण आलं समोर
    ७) अभिनेता गोविंदाच्या जबाबावर पोलीस असमाधानी; नेमके काय घडले?

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर

    Más Menos
    10 m
  • हवाई सुंदरी तशी 'शिवनेरी सुंदरी' ते गौतम गंभीर कसा माणूस आहे? रोहितनं सांगितलं
    Oct 2 2024

    १) लाडक्या बहिणींसाठी सोसावा लागणार दरमहा ३,६२० कोटींचा ताण
    २) मार्गात अडथळा आणणारे मंदिर असो वा मशीद ते हटलंच पाहिजे - सुप्रीम कोर्ट
    ३) विमानात 'हवाई सुंदरी' तशी आता एसटी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी' देणार प्रवाशांना सेवा
    ४) इशिबा होणार जपानचे नवे पंतप्रधान
    ५) ''...तर मंत्रिपदावर लाथ मारेन''; मंत्री चिराग पासवान यांचा मोदी सरकारला इशारा
    ६) गौतम गंभीर कसा माणूस आहे? बांगलादेशवरील विजयानंतर रोहितनं स्पष्टचं सांगितलं
    ७) सुयश टिळकला मिळाले नाहीत कामाचे पैसे! पोस्ट करत व्यक्त केला संताप

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    Más Menos
    9 m
  • कुणबी दाखले मिळवण्यातील अडचणी होणार दूर कसोटीत T20 सारखी फटकेबाजी
    Oct 1 2024

    १) सीसीटीव्ही नसेल तर शाळांची मान्यता रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय
    २) किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा; सुप्रीम कोर्टानं आंध्र सरकारला झापलं
    ३) कुणबी दाखले मिळवण्यातील अडचणी होणार दूर! शिंदे समितीच्या अहवालावर निघणार जीआर
    ४) सुनिता विल्यम्स, बूच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसेक्सचं यान अंतराळात दाखल
    ५) लंडनमध्ये कोळशावर आधारित अखेरचा प्रकल्प बंद
    ६) कसोटीत T20 सारखी फटकेबाजी! टीम इंडियानं पाडला विक्रमांचा पाऊस (ऑडिओ)
    ७) कंगनाचा इमर्जन्सीच्या कटला होकार; सीबीएफसीची कोर्टाला माहिती

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    Más Menos
    12 m
  • चार तास डीजेसमोर नाचला अन् त्याला ऐकू येणंच झालं बंद ते 'लाडकी बहीण'च्या तिसऱ्या हप्त्याचं वाटप सुरु
    Sep 30 2024

    १) एकत्र निवडणुकीसाठी विधेयके आणण्याचा विचार
    २) चंद्रपूरमधील शाळा अदानी फाउंडेशनला हस्तांतरित
    ३) चार तास डीजेसमोर अन् त्याला ऐकू येणे बंद झाले
    ४) लाडकी बहिण योजेनचा तिसरा हप्ता वाटप सुरु
    ५) नेपाळमध्ये पावसाचे थैमान! 112 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारला पुराचा धोका
    ६) श्रीलंकेचा १५ वर्षांनंतर मालिका विजय
    ७) पलक सिधवानीचे ‘तारक मेहता..’ शोवर गंभीर आरोप

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    Más Menos
    9 m
  • गुन्हेगार उमेदवारांना पेपरमध्ये जाहिरात द्यावी लागणार ते IPL खेळाडूंची मॅच फी आता 7.5 लाख रुपये
    Sep 29 2024

    १) गुन्हेगार उमेदवारांना वृत्तपत्रातून तीनवेळा जाहिरात द्यावी लागणार - निवडणूक आयोग
    २) 'लाडक्या बहिणी'मुळं तिजोरी रिकामी होईल; राज ठाकरेंचा सरकारला टोला
    ३) 1 ऑक्टोबरपासून 5 नियम बदलणार; सणासुदीच्या काळात खिशावर होणार परिणाम
    ४) अर्थमंत्री सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश
    ५) विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरु; मुख्य निवडणूक आयुक्त
    ६) IPLमध्ये खेळाडूंना मिळणार 7.5 लाख रुपये मॅच फी; जय शाहांची घोषणा
    ७) देवरामधील जान्हवी कपूरची भूमिका पाहून बॉयफ्रेन्ड शिखर पहाडिया झाला शॉक

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    Más Menos
    10 m
  • 'सनातन मंत्रालया'च्या स्थापनेची मागणी ते शेअर्स विकण्यासाठी द्यावे लागणार 'इतके' रुपये
    Sep 28 2024

    १) सनातन धर्म रक्षणासाठी 'सनातन मंत्रालया'च्या स्थापनेची मागणी
    २) आता नागपूरचा मिहान प्रकल्प ‘टेकऑफ’ घेणार; फडणवीसांनी सांगितलं कारण
    ३) मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी
    ४) टाटाच्या डॉक्टरांनी रचला इतिहास; केली नव्या पद्धतीने ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी
    ५) शेअर्स विकण्यासाठी द्यावे लागणार इतके रुपये; CSDL ने केला मोठा बदल
    ६) KKR ला गौतम गंभीरचा उत्तराधिकारी मिळाला; CSK चा मोठा खेळाडू लावला गळाला
    ७) "मी जवळपास बेशुद्ध पडलो"; बिग बींनी सांगितली मायकल जॅक्सनबरोबरची आठवण

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    Más Menos
    11 m