• नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam

  • By: Amuk tamuk Studio
  • Podcast
नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam  By  cover art

नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam

By: Amuk tamuk Studio
  • Summary

  • व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं यशाचा पाया असतं. पण नेमके त्या नात्याचे तत्व कुठले? कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो? अश्याच काही प्रश्नांची उत्तरं ज्या व्यापाऱ्यांना जमलेत त्यांच्याकडूनच आपण ती जाणून घेणार आहोत आपल्या या नवीन podcast series 'नवा व्यापार' मध्ये. इथे आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध उद्योजकांना बोलवून त्यांच्या business आणि brand strategy वर संवाद करणार आहोत.

    We often see a brand but we rarely see the person behind it. How does a business person get through the cut-throat competition? Where do they apply their strategies or do they work on their hunch? To know the journey of these personalities and their brand, we are introducing you to a new podcast series ‘Nava Vyapar’. In this series, we’ll have a conversation with renowned business owners from Maharashtra and a 360° view of their business journey.

    Show more Show less
Episodes
  • Nava Vyapar with Shardul Ft. Ravindra Prabhudesai & Parikshit Prabhudesai | EP 15 | Marathi Podcast
    May 10 2024

    पितांबरी 300 कोटींची company कशी झाली? पितांबरी product च inspiration कुठून मिळालं? एकत्र कुटुंबाने business करताना काय काळजी घ्यावी? Sales साठी onground काम करणं किती गरजेचं आहे? Competition पुढे कसं टिकून राहायचं? या सगळ्यावर आपण पितांबरी चे MD रवींद्र प्रभुदेसाई आणि Vice Chairman परीक्षित प्रभुदेसाई यांच्यासोबत चर्चा केली आहे.

    पितांबरी च्या website ला नक्की भेट द्या www.pitambari.com

    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
    Amuktamuk.swiftindi.com

    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

    Credits:
    Guest: Ravindra Prabhudesai (MD Pitambari Innovative Products) Parikshit Prabhudesai (Vice Chairman Products)
    Host: Shardul Kadam.
    Creative Producer: Omkar Jadhav.
    Editor: Rohit Landge.
    Intern: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savani Vaze.

    Connect with us:
    Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
    Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
    Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
    Spotify: Nava Vyapar
    #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

    Show more Show less
    1 hr and 20 mins
  • Business कोणी करू नये? | Nava Vyapar Ft @Sagarbabar_ |Marathi Podcast #AmukTamuk #marathibusinessman
    May 2 2024

    मराठी माणसाला business करणं कठीण का आहे? Business करण्या आधी कोणत्या गोष्टींचं planning करायला हवं? कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही म्हणून business करावा का? आपला niche कसा शोधायचा? Failure कसं deal करायचं? Ego बद्दल काय mindset असावा? या सगळ्यावर आपण सागर बाबर (Founder and director of Comsense Technologies) यांच्याशी चर्चा केली आहे.

    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

    Credits:
    Guest: Sagar Babar(Founder and director of Comsense Technologies)
    Host: Shardul Kadam.
    Creative Producer: Omkar Jadhav.
    Editor: Sangramsingh Kadam.
    Edit Assistant: Mohit Ubhe, Shrutika Mulay.
    Intern: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savani Vaze.

    Connect with us:
    Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
    Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
    Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
    Spotify: Nava Vyapar
    #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

    Show more Show less
    53 mins
  • शार्क टॅंक गाजवणारा आधुनिक शेतकरी | Sudhir & Priya Devkar|#SharkTankIndia| NavaVyapar with Shardul
    Mar 29 2024

    नवीन उद्योगधंदा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? आपला business investors ना pitch कसा करायचा?Shark tank मध्ये कसं approach व्हायचं? आपला शेतकरी तोट्यात का आहे? ह्या सगळ्यावर आपण सुधीर देवकर (Kryzen biotech, Founder) आणि प्रिया देवकर (Kryzen biotech, Co-founder) यांच्याशी चर्चा केली आहे!

    Credits:
    Guest: Sudhir Devkar(Kryzen Biotech, Founder), Priya Devkar(Kryzen biotech, Co-founder)
    Host: Shardul Kadam.
    Creative Producer: Omkar Jadhav.
    Editor: Shrutika Mulay.
    Edit Assistant: Mohit Ubhe.
    Intern: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savani Vaze.

    Connect with us:
    Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
    Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
    Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
    Spotify: Nava Vyapar
    #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

    Show more Show less
    1 hr

What listeners say about नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.