Shet Market

By: Sakal Media
  • Summary

  • नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे.
    चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.

    Show more Show less
activate_WEBCRO358_DT_T2
Episodes
  • Maharashtra Rain Update _ राज्यभरात शनिवारपासून ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज
    Aug 29 2024

    राज्यातील काही भागात सध्या पावसाच्या जोरदारी सरी पडत आहेत. पण बहुतांशी भागात पावसाची विश्रांती दिसत आहे. तरी ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. हवामान विभागाने पुढील २ दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरु होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. Heavy rains are currently falling in some parts of the state. But most of the areas are seeing respite from rain. However, the game of heat and rain continues. The Meteorological Department has also predicted that rain will start in many parts of the state in the next 2 days. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक - / agrowon इंस्टाग्राम - / agrowondigital ट्विटर - / agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m

    Show more Show less
    2 mins
  • Cotton, Soybean Market_ कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, टोमॅटो बाजार, गहू दर
    Aug 28 2024

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, मका आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

    Hello fellow farmers, welcome to Agrovan. We're going to take a look at five important agricultural markets in today's AgroOne Farm Market podcast. Today we are going to take a look at soybean, cotton, tomato, maize and wheat crop markets. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या

    Show more Show less
    4 mins
  • Cotton, Soybean Market_ कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, टोमॅटो बाजार, गहू दर
    Aug 27 2024

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, मका आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, welcome to Agrovan. We're going to take a look at five important agricultural markets in today's AgroOne Farm Market podcast. Today we are going to take a look at soybean, cotton, tomato, maize and wheat crop markets. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक - / agrowon इंस्टाग्राम - / agrowondigital ट्विटर - / agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m

    Show more Show less
    4 mins

What listeners say about Shet Market

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.